तरुणाची जिद्द, फिट राहण्यासाठी ‘Fit-O-Fresh Fruit’ चा नवा फंडा!बीएससीच्या विद्यार्थ्याचा कौतुकास्पद उपक्रम; जिमप्रेमी आणि मॉर्निंग वॉकर्सना मिळणार ताजी फळे..
अमळनेर | आबिद शेख आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष टाळावे आणि तरुणांना स्वावलंबनाची नवी दिशा मिळावी, या उद्देशाने शहरातील...
