अमळनेरमध्ये पत्रकाराला धमकी दिल्याचा आरोप; संबंधित व्यक्तीविरुद्ध कारवाईची मागणी मोटारसायकल अडवून चावी काढली, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा तक्रारीत उल्लेख; सार्वजनिक ठिकाणी बदनामी केल्याचाही दावा.
अमळनेर/आबीद शेख अमळनेर : अमळनेर शहरात पत्रकाराला अडवून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा, तसेच सार्वजनिक ठिकाणी बदनामी केल्याचा आरोप...
