आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात इंधन टंचाईबाबत अफवा; प्रशासनाचा इशारा, पंपधारकांना कडक मार्गदर्शक सूचना..
आबिद शेख/ अमळनेर सध्या उद्भवलेल्या Gulf War च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पेट्रोल व डिझेल टंचाई निर्माण होणार असल्याच्या अफवा सोशल मीडियावर...
