महाराष्ट्र

महाराष्ट्राचा गृहमंत्री मनोरुग्ण-उद्धव ठाकरे

24 प्राईम न्यूज 11 फेब्रूं 2024 महाराष्ट्राला एक मनोलण गृहमंत्री लाभला आहे, असे विधान शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री...

ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम- -देवेंद्र फडणवीस

24 प्राईम न्यूज 11 फेब्रु 2024 Niउद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, असे प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यांच्याबाबत...

ओम चैतन्य नवनाथ दरबारातर्फे धर्मबीज सोहळा..

पारोळा प्रतिनिधी/प्रकाश पाटील पारोळ शहरातील उंदिरखेडा रोडालगत मंदिरावर ओम चैतन्य नवनाथ दरबारातर्फे धर्मबीज सोहळा कार्यक्रम दि ११ रोजी रविवारी आयोजित...

महिला व बाल विकास विभाग अंतर्गत विविध विषयांवर प्रशिक्षण..

पारोळा प्रतिनिधी/प्रकाश पाटील पारोळा महिला व बाल विकास विभाग अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना पारोळा यांच्या वतीने पारोळा तालुक्यातील...

टेम्पोचा धडकेत दुचाकीस्वार जखमी..

पारोळा प्रतिनिधी/प्रकाश पाटील पारोळा येथील बायपासवर धरणगाव चौफुलीजवळ एका मालवाहतूक टेम्पोने दुचाकीस्वारास धडक दिल्याने त्यात दुचाकीस्वार गंभीर एक झाल्याची घटना...

मंगळग्रह मंदिरातील महाप्रसाद आता बनेल पितळ ,फूड ग्रेड स्टेनलेस स्टीलच्या भांड्यात.  -भाविकांच्या आरोग्याची काळजी : महाप्रसादातील सर्व पदार्थ बनतात गावरान तूप व शेंगदाणा तेलात..

अमळनेर /प्रतिनिधी येथील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिरात मिळणाºया महाप्रसादातील सर्व खाद्य पदार्थ कल्हई केलेली पितळीची भांडी व फूड ग्रेड स्टेनलेस...

दर्शना पवार लिखित ‘लढणाऱ्यांचे बळ रमाई’ या पुस्तकाचे प्रकाशन..

अमळनेर /प्रतिनिधी येथील सानेगुरुजी विद्या मंदिर येथे लेखिका दर्शना पवार लिखित 'लढणाऱ्यांचे बळ रमाई' या पुस्तकाचे प्रकाशन रमाई जयंती निमित्त...

अखेर क्रीडा संकुलाचा कायापालट होणार….     -जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्याकडून कामाची पाहणी

पारोळा प्रतिनिधी/प्रकाश पाटील गेल्या काही वर्षांपासून तांत्रिक अडचणींमुळे येथील तालुका क्रीडा संकुलाचे काम रखडले होते,मात्र आता आमदार चिमणराव पाटलांच्या प्रयत्नातून...

बाबा सिद्दीकींनी काँग्रेसचा हात सोडला..

24 प्राईम न्यूज 9 फेब्रु 2024. उत्तर मध्य मुंबईतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसचा हात...

वंचित पाच हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पीकविम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात पातोंडा मंडळातील शेतकरी होते वंचित, मंत्री ना. अनिल पाटील यांच्या प्रयत्नांना यश..

अमळनेर/प्रतिनिधी. तालुक्यातील पातोंडा मंडळातील वंचित असलेल्या पाच हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा होण्यासाठी सुरुवात झाली असून मंत्री अनिल...

You may have missed