एरंडोलला सरस्वती कॉलनीत महिलांच्या आरोग्यविषयी जनजागृती कार्यक्रम..
-महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे-ज्योती पाटील यांचे मार्गदर्शन..
एरंडोल (प्रतिनिधी) - येथील सरस्वती कॉलनीत नुकताच महिलांच्या आरोग्याविषयी जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी महिलांनी मासिक पाळीदरम्यान प्लास्टिक पॅड न...
