जी.एस.हायस्कूल येथे लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन..

0
New-Doc-08-02-2023-00.24.jpg


अमळनेर( प्रतिनिधि)
अमळनेर येथील खा.शि.मंडळाच्या जी.एस.हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी पंडित नेहरू समाजकार्य महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.जगदीश सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांनी आपली मनोगत सादर केली.
व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक बी.एस.पाटील,उपमुख्याध्यापक सी.एस.पाटील,पर्यवेक्षक एस.बी.निकम,शिक्षक प्रतिनिधी ए.डी.भदाणे,जेष्ठ शिक्षक डी.एम.दाभाडे,एस.आर.शिंगाने,
सी.एस.सोनजे उपस्थित होते.
विद्यार्थी संघाचे प्रमुख एस.आर.अहिरे,एल.सी.बंजारा यांनी सूत्रसंचालन केले.यावेळी सकाळ व दुपार विभागातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed