डंपर चालकावर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने अपघात केला हा गुन्हा दाखल करा. -महाविद्यालयाने त्वरित विद्यार्थी बस व एसटीचा थांबा द्यावा. संतप्त विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी
24 प्राईम न्यूज 2 Mar 2025 १ मार्च रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास जळगाव ममुराबाद रोडवरील अरुना माई कॉलेज ऑफ...
