रॉयल ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, अमळनेरच्या विद्यार्थ्यांची १२ वीमध्ये शानदार कामगिरी — 100% निकाल
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर : रॉयल ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, अमळनेरने यंदाच्या बारावीच्या बोर्ड परीक्षेत 100% निकालाची उज्ज्वल कामगिरी केली आहे. कॉलेजकडून विशेष कौतुक करण्यात येत असून, यशस्वी विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे.

नॅशनल रेडिमेड
यशस्वी विद्यार्थ्यांची नावे व टक्केवारी पुढीलप्रमाणे:
अरब नमीरा खानम रहमान – 82.83%
आयशा फिरदोस मुस्तुफा – 78.17%
पठान कैसर खान फारुक खान – 76.83%
मुबशरा अब्दुल करीम – 73.50%
शेख फातेमा सईद – 73.30%
पठान तहसीन अब्दुल्ला खान – 71.17%
मुस्कान महेमूद बागवान – 70.83%
सैय्यद बिनाश वाजिद अली – 70.67%
खान नाजमीन मोहम्मद सामी खान – 70.17%
सैय्यद ऊज़ेमा कलीमोद्दिन – 70.17%
पठान तहेरिन अब्दुल्ला खान – 70.00%
कॉलेजतर्फे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले असून त्यांच्या पुढील शिक्षण प्रवासासाठी कॉलेजचे चेअरमन अखलाक शेख व प्राचार्य अल्मास मॅडम व सर्व शिक्षकानी शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रवेश सुरू – JR.KG ते 12 वी (2025-26 साठी)
