टेंडरचीही राबवली उपरटीच करनी, दात पाडून उभारणार का सूतगिरणी..! -कृ.ऊ.बा.सभापती अशोक आधार पाटील. चौधरी बंधूचा टेंडरचाही कारनामा पैसा हडपल्यावर नंतर काढले टेंडर.
आबिद शेख/ अमळनेर अमळनेर- चौधरी बंधूनी सूतगिरणीच्या खात्यात दरोडा टाकुन ठणठण गोपाल करून ठेवत टेंडर काढले आहे. त्यांना काय ते...
