कमिशन आणि टक्केवारीचं राजकारण: अमळनेरच्या विकासाला का लागला ब्रेक?”. -अनंत निकम यांचा सवाल. -डॉ. अनिल शिंदे: स्थानिक समाजातील आरोग्यसेवेचा नायक यांच्या मागे महाविकास आघाडी भक्कमपणे उभी.
आबिद शेख/अमळनेर महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांचा प्रचार अमळनेर तालुक्यात जोरात सुरू असून त्यांना स्थानिक जनतेकडून चांगला प्रतिसाद...
