प्रकाश (भाई) पाटील युवामंचातर्फे अमळनेर तालुक्यातील 150 तरुणांना नोकरी. -आधी केले मग सांगितले : टप्प्याटप्प्याने सुमारे 3 हजार जणांना मिळणार रोजगार
अमळनेर/प्रतिनिधी सध्याची बेरोजगारीची परिस्थिती पाहता मायभूमीतील तरुणांना रोजगार प्राप्त व्हावा या उद्देशाने प्रकाश (भाई) पाटील युवामंचातर्फे अमळनेर तालुक्यातील 150 बेरोजगार...
