रडावण राजोरे येथे पाणीपुरवठा योजनेसह विकास कामांचे भूमीपूजन…
पाणीपुरवठा योजनांमुळे अनेक गावांचा पाणीप्रश्न सुटणार-आ अनिल पाटील..
अमळनेर (प्रतिनिधि) अमळनेर मतदारसंघात अनेक गावांत नव्या पाणीपुरवठा योजनांचे काम जोमाने सुरू असून सदर योजना पूर्णत्वास आल्यानंतर ही गावे नक्कीच...
