जळगाव जिल्ह्यातील शाहिद एसडीआरएफ जवानाच्या कुटुंबियांचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटलांनी केले सांत्वन केले.
अमळनेर/प्रतिनिधी भडगाव तालुक्यातील पांढरद येथे जाऊन घेतली कुटुंबीयांची भेट, प्रशासनास केल्या मदतीच्या सूचना प्रतिनिधी अमळनेर- जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील पांढरद...
