लाडशाखीय वाणी समाज व लाडशाखीय वाणी महिला मंडळ यांच्यामार्फत रक्षाबंधन..

0
New-Doc-09-17-2023-08.09.jpg


एरंडोल( कुंदन ठाकुर)एरंडोल येथील लाड लाडशाखीय वाणी समाज व वाणी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्षाबंधनचा कार्यक्रम सूर्योदय ज्येष्ठ नागरिक संघ येथे कार्यक्रम पार पडला .
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सेवानिवृत्त तहसीलदार अरुण माळी साहेब यांनी स्वीकारले. कार्यक्रमाचे ईश स्तवन व स्वागत गीत व सौ शुभांगी दुसे व सौ. वैशाली शेंडे यांनी केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन रघुनाथ कोठावदे व घरटे सर यांनी केले .प्रमुख पाहुणे म्हणून
पोलीस निरीक्षक श्री. सतीश गोराडे , ज्येष्ट पत्रकार अहिराव सर,प्राचार्य ए जी.पाटील साहेब , मुख्याध्यापिका सौ रोहिणी मानुधने , सौ नीलिमाताई बागुल आगार प्रमुख, प्राध्यापक मनोज भाऊ पाटील, समाजसेवक डॉक्टर नरेंद्र पाटील., जेस्ट नागरिक विनायक कुलकर्णी, माजी सैनिक गणेश शिंदे अनिल पाटील जितेंद्र पाटील काशिनाथ पाटील समाधान पाटील रघुनाथ सुतार कृष्णा महाजन भागवत पाटील रितेश शर्मा भगवान सोनवणे भगवान सोनवणे दिलीप बडगुजर इत्यादी हजर होते
महिला मंडळ अध्यक्ष सौ शालिनी कोठावदे, सौ सुषमा मिळणे सौ सीमा बागड सौ रत्ना नागवे सौ सारिका शिरोडे,
वरील कार्यक्रमासाठी नाना बागड व श्रुत महेश शि रोडे यांनी परिश्रम घेतले. तसेच देवेंद्र येवले ,गौरव दुसे यांची उपस्थिती होती आभार प्रदर्शन किशोर मोराणकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed