अमळगाव-दोधवद शिवारात मृत अवस्थेत आढळले हरिण

0
New-Doc-08-28-2023-07.12.jpg

अमळनेर ( प्रतिनिधी ) तालुक्यातील अमळगाव-दोधवद शिवारात एका शेतात कैट जातीचे हरीण मृत अवस्थेत आढळून आले आहे.ही घटना संबंधित शेतमालकाला सकाळी दैनंदिन कामकाजानिमित्त शेतात गेल्यावर नजरेस पडली.त्यांनी लागलीच सदर घटना वनविभागाला कळवली.सदर हरण हे सर्पदंश किंवा विंचू (नैसर्गिक) चावल्याने मयत झाले असावे? असा प्राथमिक अंदाज लावला जात आहे.
दरम्यान पारोळा वनविभागाने घटनास्थळी जावून,मृत हरीण पुढील विल्हेवाट लावण्यासाठी ताब्यात घेतले असून,हरणाचा मृत्यू हा.सर्पदंश ने झाला असावा? असे व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed