वाहनधारकांसाठी बातमी आता होणार टोलनाक्यापासून लवकर सुटका…

0
New-Doc-08-10-2023-08.43.jpg

24 प्राईम न्यूज 10 Aug 2023

आता टोल नाक्यावर जी एन एस एस यंत्रणा बसवण्यात येणार आहे असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे पहा कशी आहे जी एन एस एस यंत्रणा तुम्हाला माहीत असेल यापूर्वी टोल नाक्यावर वाहन धारकांना सरासरी 734 सेकंद थांबावे लागत होते पण आता फास्ट एजी लावल्यामुळे हा कालावधी घटून केवळ 47 सेकंदावर आला आहे मात्र आता जी एन एस एस यंत्रणेमुळे वाहनधारकांना टोल नाक्यावर थांबवण्याची गरज नसेल म्हणजे वाहन धारकांच्या खात्यातून तोल आपोआप कपात होईल यामध्ये दोन तंत्रज्ञान आहे पहिले तंत्रज्ञान वाहनातील जीपीएस ट्रेनिंग प्रणालीवर आधारित महामार्गावरील सॅटॅलाइट द्वारे वाहन मालकाच्या खात्यातून थेट टोलचे पैसे कापण्यात येतील तर दुसरे तंत्रज्ञान हे नंबर प्लेटवर आधारित आहे नंबर प्लेटवर टोल साठी संगणकृत प्रणाली असेल जीएस सॉफ्टवेअरच्या मदतीने टोल वसूल करण्यात मदत करेल या तंत्रात महामार्गावर वाहन कोणत्या पॉईंटवरून प्रवेश करेल त्याची माहिती नोंदवली जाईल यानंतर महामार्गावरून गाडी ज्या पॉईंटवर प्रवेश करेल त्याची माहिती नोंदवली जाईल तिथेही त्याची नोंदणी केली जाईल यादरम्यान महामार्गावर वाहन किती किलोमीटर चालते त्या आधारे वाहन मालकाच्या बँक खात्यातून टोल कपात होईल अशी माहिती नितीन गडकरी यांनी शुक्रवारी झालेल्या राज्यसभेत भेट दिली..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed