डॉक्टर अनिल शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेकांनी दिल्या शुभेच्छा..

0
New-Doc-07-23-2023-22.00.jpg

अमळनेर ( प्रतिनिधि ) अमळनेर येथील नामवंत हॉस्पिटल म्हणून प्रसिद्ध असलेले नर्मदा फाउंडेशन अध्यक्ष व डॉ.साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक नागरिकांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या शेतकरी कुटुंबातील डॉक्टर अनिल शिंदे यांनी आदिवासी भागातील जाऊन आरोग्य विषय सेवा दिली आहे तसे अमळनेर मध्ये किती क्रिटिकल ऑपरेशन असेल डॉक्टर साहेबांनी ते करून दाखवले सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन ठरलेल्या अनिल शिंदे महाविद्यालयात शिक्षण घेताना कमवा व शिका या योजनेतून वारणानगर विद्यालयात वस्तीगृहात वाढपीचे देखील काम करणारे डॉक्टर अनिल शिंदे यांनी एमबीबीएस अनेक पदव्या फेलोशिप घेत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर गांधली पिळोदा पंचक्रोशील सर्व हितचिंतक, डॉक्टर ग्रुप, जगा तंदुरुस्त रहा यांच्या वतीने डॉक्टर साहेबांना अनेक प्रकारच्या शुभेच्छा देण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed