दगडी दरवाजा येथे धरण जन आंदोलन समितीच्या वतीने जोरदार स्वागत सत्कार..

0
New-Doc-07-08-2023-08.26.jpg

अमळनेर(प्रतिनिधि ) पाडळसरे धरण जन आंदोलन समितीच्या वतीने अनिल दादा पाटील यांचं भव्य स्वागत अमळनेरच्या दगडी दरवाजा येथे पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचेवतीने करण्यात आले.
पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचे जेष्ठ कार्यकर्ते हेमंत भांडारकर, पदाधिकारी देविदास देसले,अर्बन बँक संचालक रणजित शिंदे, महेश पाटील, रामराव पवार, सुनील पाटील, दिलीप पाटील,प्रविण संदानशिव,राजेंद्र देसले, नारायन बडगुजर यांचेसह मोठ्यासंख्येने पाडळसरे धरणाच्या मागणीच्या टोप्या घातलेल्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतिषबाजीत मोठ्या जल्लोषात स्वागत व सत्कार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed