अमळनेर येथील अल फैज उर्दू गर्ल्स हायस्कूल निकाल 96.42 %

0
New-Doc-06-02-2023-20.02.jpg

अमळनेर (प्रतिनिधि) अमळनेर येथील अल फैज उर्दू गर्ल्स हायस्कूल निकाल 96.42 टक्के लागला आहे. यात 13 विद्यार्थिनीं ह्या विशेष

प्राविण्यासह तर 44 विद्यार्थिनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत.

1️⃣ प्रथम- मेवाती बुशरा नाज माजिद खान 81.60%
2️⃣ द्वितीय- शफिया नसीरोद्दीन मुजावार 81.40 %
3️⃣ तृतीय- रंगरेज आफिया मोहम्मद आरिफ 80.00%
4️⃣ तृतीय – बेलदार आयशा सिद्दिका नईमोद्दीन 80.00 सर्व विद्यार्थिनींचा शाळेचे अध्यक्ष बिस्मिल्ला खान, सचिव शरीफ शेख मुख्याध्यापिका खान अनीसा व सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed