प्रियदर्शनी एकनाथ भोसले यांचा गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार राने सन्मानित..

0
New-Doc-05-04-2023-08.30.jpg

अमळनेर (प्रतिनिधि) महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील ५१ कर्मचाऱ्यांना गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यात अमळनेरच्या प्रियदर्शनी एकनाथ भोसले यांना देखील हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

महाराष्ट्र कामगार कल्याण निधीमध्ये अंशदान जमा

करणाऱ्या कामगार आणि कर्मचाऱ्यांना साहित्य, कला, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक आदी क्षेत्रातील त्यांच्या विशेष योगदानासाठी १९७९ पासून या पुरस्काराने गौरविण्यात येते. खान्देशातील धुळे, जळगाव, भुसावळ, जामनेर तर अमळनेरच्या प्रियदर्शनी भोसले यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रियदर्शनी भोसले या प्रताप महाविद्यालयातील प्रा. योगेश तोरवणे यांच्या पत्नी आहेत. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून अमळनेरच्या शिरपेचात मानाचा एक तुरा रोवला गेला आहे. पुरस्कार मिळाल्याने त्यांचे लोकमतचे संजय पाटील, विश्वास तोरवणे, प्रा. योगेश तोरवणे,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed