वडजाई रोड, स्लॉटर हाऊस जवळ शौचालय बांधकामांचे लोकार्पण सलीम शाह यांचे शुभहस्ते संपन्न…

0
IMG_20230328_064109.jpg


धुळे (अनिस अहेमद) धुळे २४ व्या वित आयोगांतर्गत धुळे शहरातील मोठी नागरी वसाहत असलेल्या स्लॉटर हाऊस ,वडजाई रोड परिसरात सार्वजनिक शौचालय बांधणे बाबतची मागणी स्थानिक नागरिकांनी आ.शाह यांचेकडे केली होती.त्यानुसार १४व्या वित्त आयोगाच्या निधीतून या परिसरात पुरुष व स्त्रियांसाठी सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले आहे.याचा लोकार्पण सोहळा आ.फारुख शाह यांचेहस्ते संपन्न झाला.या प्रसंगी सलीम शाह यांच्यासह धुळे मनपाचे नासिर पठाण,माजी नगरसेवक साजीद साई,निजाम सैय्यद, हालिम शमसुद्दिन,जाकिर शेख, प्यारेलाल पिंजारी, ईब्राहीम ठेकेदार,शोएब मुल्ला,फकिरा बागवान, आसिफ पोपट शाह, रफिक शाह, आदींसह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed