अमळनेर चे आमदार अनिल पाटील यांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया..
अमळनेर (प्रतिनिधि)
राज्यात झालेल्या अर्थसंकल्पात शिंदे व फडणवीस सरकारचे मंत्री देवेद्र फडणवीस यांनी बजेट जाहीर केला या बजेट जाहीर झाल्यावर अमळनेर चे आमदार अनिल पाटील यांनी प्रतिकिर्या देताना सांगितले की
इतिहासातील सर्वात होप-लेस अर्थसंकल्प आहे. कापूस ,कांदा या मालाला भाव मिळावा म्हणून आंदोलने झाली मात्र त्यावर काहीही घोषणा नाही. शेतकऱ्यांच्या वीज माफीवर घोषणा नाही, जुनी पेन्शन योजनेबाबत बाबत काहीच निर्णय नाही. थोर पुरुष आणि धार्मिकतेच्या नावाने सौंदर्यीकर्णाच्या घोषणा आहेत मात्र ठोस तरतूद नाही. केव्हाही अपात्र ठरवून मध्यावधी निवडणुका लागतील त्या दृष्टीने सादर केलेला अर्थसंकल्प आहे.
