ब्रह्माकुमारिज फरांदे पार्क येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

0
New-Doc-08-15-2025-18.54.jpg


24 प्राईम न्यूज 15 Aug 2025

नांदेड – नांदेड येथील फरांदे पार्क परिसरातील ब्रह्माकुमारिज ईश्वरीय विश्व विद्यालय तर्फे आज, 15 ऑगस्ट रोजी 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

कार्यक्रमात संस्थेच्या संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी अनिता दिदी यांनी मानवंदना अर्पण करून “स्वातंत्र्य दिन चिरायू होवो” अशा घोषणांनी वातावरण देशभक्तीमय केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी सांगितले की, “एकता का बल और आपसी शांति से मानवता का विकास और समृद्धि निश्चित है — यही संदेश हमारा प्यारा तिरंगा विश्व को देता है.”

या कार्यक्रमाला बीके परिवारातील सदस्यांसह फरांदे पार्क येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed