ए. पी. जे. अब्दुल कलाम विचार मंचतर्फे नोटबुक, मिठाई व तिरंगा वाटप कार्यक्रम.. 🇮🇳📚
24 प्राईम न्यूज 15 Aug 2025

धरनगाव – ए. पी. जे. अब्दुल कलाम विचार मंचच्या वतीने जिल्हा परिषद उर्दू शाळा क्र. ३, भडंगपुरा येथे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण करून शिक्षणाची आवड वाढविण्याच्या उद्देशाने नोटबुक, मिठाई आणि तिरंगा झेंड्यांचे वितरण करण्यात आले.
या प्रसंगी मंचाचे अध्यक्ष करीम खान, उपाध्यक्ष रहमान शाह, सचिव शफी शाह, तसेच मंचाचे सदस्य सज्जाद अली, नगर मोमिन, वसीम खान, शेख जावीद, शोएब बागवान, निसार अली सैय्यद, आरिफ रझा, इकबाल शाह, इंदाज अली सैय्यद, अबुलैस मोमिन, कालू भाई मोमिन आदी उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते व भाषणांचे सादरीकरण केले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत मेहनतीने अभ्यास करण्याचा सल्ला दिला.
जर
