अमळनेर खांन्देश बातमी महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज | कोकाटेंच्या कृषीखात्यावर टाच? 24 Prime News Team July 23, 2025 0 आबिद शेख/अमळनेर माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खातं जाण्याची शक्यता! अनिल भाईदास पाटलांकडे कृषी खातं मिळण्याची जोरदार चर्चा! सूत्रांच्या माहितीनुसार, मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यतापुढील काही दिवसांत मोठ्या राजकीय घडामोडींची शक्यतासविस्तर अपडेट्ससाठी राहा 24 प्राईम न्यूजसोबत…Post navigationPrevious: प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर जाण्यासाठी प्रवाशांची कसरत; एस्केलेटरची प्रवाशांकडून मागणी..Next: अमळनेरातील वाढीव मालमत्तांची फेरमोजणी करा, नागरिकांचे पूर्ण समाधान झाल्यावरच वसुली करा – आ.अनिल पाटील. 10 टक्के लोकवर्गणी रद्द करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार – पालिकेला आमदारांच्या सूचना.. More Stories अमळनेर खांन्देश बातमी महाराष्ट्र कापूस आयात शुल्कमाफीची मुदतवाढ रद्द करा; अमळनेर तालुका काँग्रेसची मागणी केंद्र सरकारच्या निर्णयामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती; तहसीलदारांना निवेदन. 24 Prime News Team November 4, 2026 0 अमळनेर खांन्देश बातमी महाराष्ट्र खेडीढोक येथे भावना मैराळे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचे वाटप ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी स्तुत्य उपक्रम; सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा. 24 Prime News Team November 4, 2026 0 अमळनेर खांन्देश बातमी महाराष्ट्र सरकारी नोकरांच्या पतसंस्थेत लेखापरीक्षण शुल्काचा कोट्यवधींचा घोटाळा? १५ लाखांच्या मर्यादेपेक्षा अधिक शुल्क अदा केल्याचा आरोप; ७ ते ८ कोटींच्या संभाव्य आर्थिक नुकसानीची चौकशी व वसुलीची मागणी. 24 Prime News Team November 4, 2026 0 Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment *Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment.