हिजामा – एक सुन्नत आणि उपचार पद्धत : अल-अर्थ हिजामा सेंटर, जापान जिन / इज्तेमा नगर.
आबिद शेख/ अमळनेर

हिजामा ही एक मसनून (सुन्नती) उपचार पद्धत आहे, जी हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी स्वतः अमलात आणली आणि आपल्या उम्मतला याचा अवलंब करण्याचा हुकूम दिला. हजारो वर्षांपासून अस्तित्वात असलेली ही पद्धत आता आधुनिक सुविधांसह अत्यंत लोकप्रिय झाली आहे.

येथे उपलब्ध हिजामा प्रकार –▪️ हेड कपिंग▪️ ड्राय कपिंग▪️ फेस कपिंग▪️ फायर कपिंग▪️ वेरीकोज वेन्स ट्रीटमेंट
हिजामा कपिंग थेरेपीचे लाभ –डोकेदुखी, मान व पाठदुखी खांद्याचा, गुडघ्याचा व टाचा दुखणे, सायटिका (सियाटिका) स्नायू व मसल्सचा त्रास चेहऱ्यावरचे दाने / पिंपल्स लठ्ठपणा, फ्रोजन शोल्डर,केस गळणे, टेनिस एल्बो,सोरायसिस, सायनस, शरीरातील कमजोरी ,अॅलर्जी, वंध्यत्व (इनफर्टिलिटी),गठिया, युरिक अॅसिड,चक्कर येणे (वर्टिगो), मायग्रेन,उच्च रक्तदाब (ब्लड प्रेशर)
अधिक माहितीसाठी संपर्क करा किंवा सेंटरला भेट द्या पुढील तारीख 13/07/2025,15/07/2025,17/07/2025. डॉ. अवैस शेख
📞 मोबाईल: 7709075473
अल-अर्थ हिजामा सेंटर, जापान जिन / इज्तेमा नगर (हिजामा – सुन्नत देखील आणि आरोग्यदायक इलाज देखील!)
भाव प्रती 10 ग्राम
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 98000/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 90200/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 74500/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1110/-
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
