शिवसेना कुणाची आज होणार सर्वोच्च न्यायालयात फैसला….

0
New Doc 2023-02-14 09.19.09_1

मुंबई-व्रत—शिवसेना कोणाची यावरून सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेला वाद अंतिम टप्प्यात आहे. १४ फेब्रुवारीपासून सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात होणार आहे. शिंदे गट व ठाकरे गटाची याचिका यादीत असून त्यावर सकाळी १०:३० वाजता सुनावणी होणार असल्याचे नमूद केले आहे.

याप्रकरणी निवडणूक आयोगाच्या निकालाचीही प्रतीक्षा सुरू आहे. घटनापीठापुढे याप्रकरणी अंतिम सुनावणी सुरू होईल. त्यात न्या. शहा, न्या. मुरारी, न्या. हिमा कोहली आणि न्या. नरसिम्हा यांचा समावेश आहे. एकनाथ शिंदे यांनी उठाव करून भाजपसोबत स्थापन केलेले सरकर हे घटनाबाह्य असल्याचा आरोप मविआकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed