कै. सुकलाल आनंदा पाटील माध्य.विद्या.पिंपळे बु !!येथे “”जागतिक महिला दिन”” साजरा करण्यात आला,

0
New-Doc-03-10-2025-06.27.jpg

24 प्राईम न्यूज 10 मार्च 202
जागतिक महिल दिनाचे औचित्य साधून विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती.शिरसाठ मॅडम यांना एका दिवसाचा मुख्याध्यापक पदाचा मान देऊन गौरविण्यात आले तसेच त्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यालयाच्या शिक्षिका श्रीमती. गुमणार मॅडम यांना महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला,तसेच पिंपळे बु माजी सरपंच सौ ढगूबाई भीमराव पाटील,सरपंच अपेक्षा राहुल पाटील,पिंपळे खु प्रथम लोकनियुक्त सरपंच सौ वर्षा युवराज पाटील दोन्ही गावांचे महिला सरपंच व माजी महिला सरपंच तसेच स्वयंपाक मदतनीस उषाबाई भिकन सोनवणे, सरुबाई संतोष न्हावी यांना शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी मुख्याध्यापक .संजय भोसले सर, ज्येष्ठ शिक्षक श्री.सी एन पाटील सर,श्री.डी बी पाटील सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद गावातील माता-भगिनी उपस्थित होते सूत्रसंचालन डी बी पाटील यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed