अमळनेर तालुका कुस्तीगीर संघा कडुन कुस्ती निवड चाचणी..

0
New-Doc-12-28-2024-07.49.jpg

आबिद शेख/अमळनेर. अमळनेर तालुका कुस्तीगीर संघ कङुन निवड चाचणी घेणयात आली वरीष्ठ गट गादी व माती व वरीष्ठ ग्रीक रोमन राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा अधिवेशन व महाराष्ट्र केसरी लढत स्पर्धेसाठी तालुका संघ जाहीर करणयात आला सुरवातीला बंजरंग बलीचा चा फोटो ला हार घालुन त्या नंतर आखडा पूजन करणयात आले या वेळी श्री संजय कौतिक पाटील मा नगरसेवक व बाळु संतोष पाटील व रावसाहेब पहेलवान यांनी नारळ फोडुन सुरुवात केली शब्बीर पैलवान प्रताप अशोक शिंपी संजय पाटील पैलवान भरत पवार प्रवीण पाटील तालुकाध्यक्ष कुसतीगीर बाळु संतोष पाटील उपस्थित होते संघ पुढील प्रमाणे गादी गट // वरीष्ठ गादी गट पुढील प्रमाणे हर्षल बापु मोरे 57की प्रतिक दिपक पाटील 61 की संदीप सुरेश पाटील 65की भाग्येश सुनिल जाधव 70की हर्ष प्रताप शिंपी 74की ऋषिकेश विलास पाटील 79 की हरी शेळके86 की निजाम अली हसन अली सय्यद 92 की /[पुढील गट माती] / जय राजेंद्र पाटील 57 की योगराज वंसत चोधरी 65 की निखिल संजय गुरव 74 की शुभम शिंदे 79 की तुषार संजय गुरव 92 की ==वरिष्ठ ग्रीक रोमन ओपन 18 वर्ष वरील भावेश कोळी 55की ये पहेलवान विजयी झाले पंच महणुन राव साहेब पहेलवान हसन पहेलवान यांनी पाहीले व गुण देणयासाठी संजय कौतिक पाटील व भरत पवार यांनी पाहीले कार्यक्रम यशस्वी करणया साठी श्री बाळु संतोष पाटील ता कुस्तीगीर संघ प्रशांत पाटील किरण चव्हाण प्रवीण कुमार पाटील यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed