सततच्या पावसामुळे कापूस या पिकावर ती मर रोगाचा प्रादुर्भाव .खरीप हंगाम धोक्यात.

0
New-Doc-08-28-2024-06.47.jpg


आबिद शेख/अमळनेर
आठवडाभरापासून सुरु असलेल्या पावसामुळ चिमनपुरी पिंपळे खु,बु ,मंगरूळ, आर्डी, आनोरे,शिरसाळे, परिसरातील खरीप हंगाम धोक्यात आला आहे. सर्वाधिक फटका लाख मोलाच्या कापसाला बसत आहे. सततच्या पावसामुळे कापूस या पिकावर ती मर रोगाची सुरुवात व कापसाच्या झाडाच्या मुळे रडू लागल्या झाडांना बुरशी व लालसर होतआहे तरी काही शेतकऱ्यांचे मर रोगामुळे कापूस या पिकाचे नुकसान होत आहे बऱ्याच शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली बुडाल्याने शेतकरी हा चिंतेत आहे

शेतकऱ्यांच्या आतुन नुकसान होत आहे.
तोंडाशी आलेला घास हिरावला जाणार असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सततच्या पावसामुळे कापूस
तसे मुग उडीद व कापूस या पिकाचे आतून आतून नुकसान पायावर मिळत आहे मूग व उडदाच्या शेंगांना कोंब फुटले आहेत. मक्या मका पिकाचे आडवा पडू लागला आहे यंदा निसर्गाने
भरभरून दिले पण सततच्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावला. नुकसानग्रस्तांना
सरसकट पंचनामे शासनाने करावे असे शेतकरी ग्रामस्थांची मागणी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed