गळफास घेत विद्यार्थिनीची अमळनेरात आत्महत्या.

0
New-Doc-05-07-2024-07.46.jpg

अमळनेर: प्रतिनिधि. नाशिक येथे पॉलिटेक्निकच्या परीक्षा दिलेल्या १९ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास भालेरावनगरात घडली निकिता रवींद्र पाटील असे मयत मुलीचे नाव आहे. दुपारी २ वाजता ती व तिची आई घरात असताना निकिताने- तिच्या रूममध्ये छताच्या पंख्याला – झोक्याच्या दोरीने घेतला गळफास घटना उघडकीस आल्यावर तिला ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. – डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले याबाबत अमळनेर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तपास है. कॉ. संतोष पवार करीत आहेत मयत निकिताच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed