घरात घुसून महिलेच्या विनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा दाखल.

0
New-Doc-03-20-2024-07.48.jpg

अमळनेर/प्रतिनिधी

अमळनेर महिला लहान मुलांसह घरात एकटी झोपली होती. यावेळी एकाने घरात घुसून विनयभंग केला. ही घटना दि. १७ रोजी दुपारी घडली. याप्रकरणी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

महिला घरात एकटी असल्याचे पाहून सुनील शांताराम पाटील घरात घुसला. त्याने महिलेचा हात धरून विनयभंग केला. महिलेने हात झटकून घराबाहेर पळ काढला. सायंकाळी पती आल्यानंतर दोघांनी सुनील पाटीलला जाब विचारला असता त्याने दादागिरी केली. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून सुनील पाटील विरुद्ध विनयभंग व जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed