लोकमान्य विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरा!

0
New-Doc-02-19-2024-23.35.jpg

अमळनेर/प्रतिनिधी

अमळनेर लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित लोकमान्य विद्यालय अमळनेर येथे आज १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरा करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी लोकमान्य विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक मनोहर महाजन, जेष्ठ शिक्षिका मनिषा खांजोडकर, जेष्ठ शिक्षक जितेंद्र चौधरी, सायली देशपांडे, मधुकर सोनार, भूषण महाले, रेखा कांबळे, विजय सूर्यवंशी, मृदुला झारे, माधुरी सोनार, संदिप महाजन, तसेच जेष्ठ लिपीक नचिकेत महाले, नाईक सुधिर महाजन, प्रविण गांगुर्डे, अनिता बिऱ्हाडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed