दुःखद निधन
अमळनेर /प्रतिनिधी. पाटील कॉलनी,अमळनेर येथील
रहिवासी श्याम भिला पाटील व
विनोद भिला पाटील यांच्या मातोश्री
प्रमिलाबाई भिला पाटील(वय72)
यांचे आज(19 फेब्रुवारी)दुपारी
अल्पशा आजाराने दुःखद निधन
झाले.त्यांची अंत्ययात्रा उद्या दिनांक
20 फेब्रुवारी रोजी-सकाळी 10
वाजता,राहत्या घरून(पाटील कॉलनी)
निघेल.त्यांचे मूळ गाव ढेकुसिम(अमळनेर)
व हल्ली मुक्काम अमळनेर येथे आहे.
त्यांना 2 मुली, 2 मुले,जावई
व नातू असा परिवार आहे.
मोठा मुलगा अमळनेर कोर्टात
लिपिक म्हणून कार्यरत आहे व
लहान मुलगा अमळनेर येथे पोलिस
आहे.
