बातमी महाराष्ट्र उमेश पाटील यांचा शरद पवार व रोहित पवार यांच्या हस्ते सत्कार. 24 Prime News Team February 12, 2024 0 अमळनेर /प्रतिनिधी अमळनेर ग्रंथालय विभागाचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांनी युवा संघर्ष यात्रेत वर्धा जिल्ह्याचा प्रभारी या नात्याने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल शरद पवार साहेबांच्या हस्ते व रोहित दादांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.Post navigationPrevious: डिगंबर महाले यांना केंब्रीज विद्यापीठातर्फे डॉक्टरेट..Next: अशोक चव्हाणांचा काँग्रेसला धक्का ! More Stories अमळनेर खांन्देश बातमी महाराष्ट्र अंतुर्ली-रंजाणे परिसरात बिबट्याची चर्चा; पायांचे ठसे आढळल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण. 24 Prime News Team September 14, 2026 0 अमळनेर खांन्देश बातमी महाराष्ट्र ईगल फाऊंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय गरुडझेप पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन. 24 Prime News Team September 13, 2026 0 अमळनेर खांन्देश बातमी महाराष्ट्र महावितरणच्या फुगवलेल्या बिलांचा भडका; अमळनेरमध्ये १७ सप्टेंबरपासून उपोषणाचा एल्गार! 24 Prime News Team September 13, 2026 0 Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment *Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment.