जरांगेंच्या मुंबई एण्ट्रीचा मार्ग मोकळा प्रवेशाला विरोध करणारी याचिका हायकोर्टाने फेटाळली..

0
New-Doc-10-23-2023-07.40.jpg

24 प्राईम न्यूज 13 Jan 2023. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आमरण उपोषण करण्यासाठी मुंबईत कार्यकर्त्यांसह येणारे मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांना रोखावे, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली. आम्ही कायदा- सुव्यवस्था राखण्यासाठी बसलेलो नाहीत,असे सुनावत न्यायालयाने याचिका दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यामुळे जरांगेंच्या मुंबईतील एण्ट्रीचा मार्ग मोकळा झाला आहे. सोबतच मुंबईतील कायदा-सुव्यवस्था बिघडल्यास त्याला राज्य सरकार जबाबदार असेल. यासंदर्भात तुम्ही न्यायालयात दाद मागू शकता, यासद्द्मात तु असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed