मुख्यमंत्री सहायता निधी साठी मा.आ. कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्याकडून पाच हजार रुपयांचा धनादेश ना.अनिलदादा पाटील यांना सुपूर्द.
अमळनेर (प्रतिनिधि) नामदार अनिलदादा पाटील यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन व वाढदिवसाच्या शुभेच्छा देवून फटाक्यांची आतिषबाजी व...
