महाराष्ट्र

पाडळसरे धरणाच्या मातीचे सोने करेल , तालुक्याच्या विकासाची ब्लु प्रिंट तयार आहे. -नागरी सत्काराला उत्तर देताना मंत्री अनिल पाटील

अमळनेर( प्रतिनिधि) माझ्या आपत्तीच्या काळात तुम्ही सर्वांनी जर मदत केली नसती तर माझे राजकीय पुनर्वसन झाले नसते अशा भावनिक शब्दात...

मंत्री अनिल पाटलांच्या प्रयत्नांनी मतदारसंघात ग्रामिण भागासाठी अजून दहा कोटींचा निधी.

अनेक गावांना मिळणार मूलभूत सुविधा,ग्रामविकास व पंचायतराज विभागाचा मंजुरी अमळनेर( प्रतिनिधि)येथील आमदार अनिल भाईदास पाटील हे मंत्रीपदी विराजमान झाल्यापासून विकास...

एसटी कर्मचारी संघटनेचा राज्यभर संप करण्याचा इशारा.

24 प्राईम न्यूज 10 Sep 2023 महागाई भत्त्यात चार टक्के वाढ करूनही आणखी चार टक्के वाढ मिळावी, एसटी कर्मचाऱ्यांना सातवा...

लोक अदालत मधे 1086 प्रलंबित खटल्या पैकी 96 खटले निकाली, व 3 कोटी रुपयांची वसुली.

अमळनेर( प्रतिनिधि,)जिल्हा न्यायालय अमळनेर येथे दिनांक 9/9/2023 रोजी आयोजित राष्ट्रीय लोक अदालत 1086 प्रलंबित खटल्या पैकी 96 खटले निकालीवसुली 29924862...

आपत्ती पूर्व सूचना देणारे राज्याचे स्वतःचे सॅटेलाईट यंत्रणा विकसित करण्याचा प्रस्ताव. –गिरणा धरणाचे पाणी पिण्यासाठी राखीव ठेवावे – मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील.

अमळनेर(प्रतिनिधि) आज जरी पाऊस पडत असला तरी गिरणा धरण अजून ३६ टक्केच भरलेले आहे. तेव्हा धरणाचे पाणी प्रथम पिण्याच्या पाण्यासाठी...

आपत्ती पूर्व सूचना देणारे राज्याचे स्वतःचे सॅटेलाईट यंत्रणा विकसित करण्याचा प्रस्ताव. –गिरणा धरणाचे पाणी पिण्यासाठी राखीव ठेवावे – मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील.

अमळनेर(प्रतिनिधि) आज जरी पाऊस पडत असला तरी गिरणा धरण अजून ३६ टक्केच भरलेले आहे. तेव्हा धरणाचे पाणी प्रथम पिण्याच्या पाण्यासाठी...

ईरशाळवाडी येथे दरड कोसळून अद्याप शोध न लागलेल्या ५७ व्यक्तींच्या नातेवाईकास सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय : मदत व पुर्नवसन मंत्री अनिल पाटील.

अमळनेर ( प्रतिनिधि ) मौजे चौक मानवली तालुका खालापुर या महसूली गावाच्या हद्दीतील ईरशाळवाडी येथे १९ जुलै २०२३ रोजी रात्रीच्या...

खेळाडूंचे नुकसान होऊ नये म्हणून संघटना तक्रार राखून स्पर्धा घेणार
जिल्हाधिकारी, आयुक्त व पालकमंत्र्यांची भेट घेऊन तक्रारीचे निवारण करणार..

जळगाव ( प्रतिनिधी ) ९ सप्टेंबर रोजी जिल्हा संघटनांचे प्रतिनिधी यांची तातडीची सभा क्रीडा महासंघाचे अध्यक्ष माजी आमदार चंद्रकांत सोनवणे...

अमळनेर शहरातील बारा भाई उर्फ अंदरपुरा मोहल्ला ट्रस्ट ची नविन कार्यकारणी जाहिर.

अमळनेर ( प्रतिनिधि ) शहरातील बारा भाई उर्फ अंदरपुरा मोहल्ला ट्रस्ट ची नुतन कार्यकरणी नुकतेच संपन्न झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत...

उद्या पर्यंत निरोप न आल्यास सलाईन काढणार,पाणी बंद करणार असल्याचा गर्भित इशारा, -जरांगे -पाटील

24 प्राईम न्यूज 9 Sep 2023 जरांगे-पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मागण्यांसदर्भात सरकारचा अद्याप निरोप आलेला नाही. दिलेल्या अल्टीमेटमनुसार...

You may have missed