महाराष्ट्र

साध्वी प्रज्ञासिंगना वॉरंट जारी.

24 प्राईम न्यूज 12 Mar 2024. २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी डीभाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्या अडचणीत...

मंगरूळ विकास सोसायटी चेअरमनपदी विश्वास पाटील विजयी.                                      -चुरशीच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलने मारली बाजी

अमळनेर/प्रतिनिधी अमळनेर जळगाव जिल्ह्यात नंबर एकची सहकारी संस्था म्हणून ओळख असलेल्या मंगरूळ विकास सोसायटीच्या चेअरमन पदाच्या चुरशीच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलचे...

तालुक्यातील दोन वेगवेगळ्या अपघातात तीन जण जखमी..

पारोळा प्रतिनिधी/प्रतिनिधी पारोळा - तालुक्यातील सार्वे गावाजवळ मोटर सायकल स्लीप होऊन दोन जण तर दळवेल गावाजवळ पादचाऱ्यास मागून अज्ञात वाहनाने...

राष्ट्रवादीला सन्मानजनक जागा मिळतील-अजित पवार

24 प्राईम न्यूज 11 Mar 2024 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्लीवारी करत गृहमंत्री...

अजितदादांनी पक्ष फोडताच माझ्याविरोधात कारवाईला वेग. -लोकसभेआधी मला तुरुंगात् टाकतील, रोहित पवारांचा आरोप.

24 प्राईम न्यूज 11 Mar 2024 महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालया (ईडी) ने ८ मार्च रोजी बारामती...

अल्पसंख्याक मेळावा आणि नवनियुक्त पदाधिकारी पदवाटप समारंभ.

24 प्राईम न्यूज 10 Mar 2024. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सरचिटणीस मा.इर्शादभाई जहागिरदार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व धुळे शहर कार्याध्यक्ष...

चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीची लॉकअपमध्ये आत्महत्या.

अमळनेर/ प्रतिनिधी. अमळनेर तालुक्यातील मारवड येथील पोलीसांनी अटक केलेला संशयित आरोपी घनश्याम भाऊलाल कुमावत (४९) मूळ रा. दोंदवाडे ता. चोपडा,...

जरांगेंकडून निवडणुकीची तयारी ?उमेदवारी अर्ज भरण्याच्या चर्चाना उधाण..

24 प्राईम न्यूज 9 Mar 2024. मराठा आरक्षणासाठी उपोषण आंदोलन करणारे मनोज जरांगे-पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का, अशी चर्चा...

शिंदे, पवार, नाराज मित्रपक्षांचा अधिक जागांसाठी अग्रह.

24 प्राईम न्यूज 9 Mar 2024. महायुतीच्या जागावाटपात भाजपकडून ३०-३२ जागांवर दावा करण्यात येत असून त्यामुळे शिवसेना (एकनाथ शिंदे गट)...

रोहित पवारांना ईडीचा दणका कन्नड सहकारी साखर कारखाना सील..

24 प्राईम न्यूज 9 Mar 2024. राज्यसहकारी बँकघोटाळाप्रकरणीअंमलबजावणी संचालनालयाने(ईडी) शुक्रवारी छत्रपतीसंभाजीनगरच्या कन्ड तालुक्यातीलबारामती अॅग्रो कंपनीने खरेदी केलेलाकन्नड सहकारी साखर कारखानासील...

You may have missed