नाकाबंदी दरम्यान सोयगाव पोलिसांची मोठी कार्यवाही.
-दरोड्याच्या तयारीला असलेले सात पैकी एका आरोपीच्या मुसक्या आवळल्या..
साईदास पवार… शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रविवारी रात्री नाकाबंदी करताना एक संशयरित्या चारचाकी बोरोले (MH४७A३२०८) गाडी पोलिसाच्या निदर्शनास आली...
