जांभोरा- ढेकू-सारबेटे- अमळनेर -वावडे रस्त्यास केंद्र शासनाची मंजुरी. -47 कोटी 54 लक्ष निधीची तरतूद,मंत्री अनिल पाटील यांची माहिती..
अमळनेर / प्रतिनिधी. केंद्रीय मार्ग निधी (CRIF) अंतर्गत राज्य मार्ग ३९ ते जांभोरा- ढेकू-सारबेटे- अमळनेर -वावडे या रस्त्याची सुधारणा करणे...
