मंत्री अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने मिळाले अभूतपूर्व यश. जिल्ह्यासह अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळाली पीक विम्याची अग्रीम रक्कम..
अमळनेर /प्रतिनिधि राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नाने शेतकरी बांधवाना मोठा न्याय मिळाला असून यामुळे जळगाव...
