मुंबई येथे २६ /११ दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दोंडाईचा पोलीस ठाण्याच्या वतीने रक्तदान शिबिर घेऊन श्रद्धांजली अर्पण…
दोंडाईचा प्रतिनिधी /रईस शेख दोंडाईचा पोलिस ठाणे व महाराष्ट्र पोलीस बाॅईट संघटना यांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आला. पोलिस...
