अखेर ते २९ बालक बिहार साठी रवाना..
भुसावळ हुन भागलपुर एक्सप्रेसने राखीव डब्याने प्रवास…
जळगाव (प्रतिनिधि) ३० मे रोजी लोहमार्ग भुसावळ पोलिसांनी २९ बालकांना रेस्क्यू करून बालकल्याण समितीला स्वाधीन केले होते त्या बालकांच्या सुटकेसाठी...
