दूषित पाण्याच्या समस्येविरोधात गांधलीपुरा दर्गा अली मोहल्ल्यात निवेदन; ८ व १५ ऑगस्टला तीव्र आंदोलनाचा इशारा..
आबिद शेख/अमळनेर अमळनेर दूषित पाण्याच्या समसे विरोधात निवेदनात म्हटले आहे की, नळांमधून येणारे दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी आरोग्यविषयक गंभीर समस्या...
