बातमी

महाराष्ट्राचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी मोठे विधान केले आहे.उद्धव ठाकरे गटात खळबळ उडाली आहे. काय म्हणाला ते जाणून घ्या..

24 प्राईम न्यूज 10 May 2023 महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. मंत्री अब्दुल सत्तार यांनी असे वक्तव्य केल्याने...

एचआयव्ही सह जगणाऱ्या मुलांना प्रोटीन किट देऊन रोटरी स्थापना दिवस साजरा..

अमळनेर ( प्रतिनिधि ) आधार बहुउद्देशीय संस्था व रोटरी क्लब अमळनेर यांच्या विद्यमाने रोटरी क्लबच्या ६७ व्या स्थापनादिनी एचआयव्ही सह...

पिडीत शिक्षिकेस शिवीगाळ करणाऱ्यास तत्काळ अटक करा. महाराणा प्रतापसिंह चौकात रास्ता रोको आंदोलन.

प्रभारी तहसीलदार, व एपीआय यांना निवेदन दिल्यानंतर आंदोलन घेतले मागे अमळनेर (प्रतिनिधी) पीडित दलित शिक्षिकेस अश्लील शिवीगाळ करणाऱ्या आरोपीस तत्काळ...

सरपंच परिषदेच्या उतर महाराष्ट्र महिला अध्यक्षपदी सौ सुषमाताई यांची निवड…

अमळनेर (प्रतिनिधि) सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र च्या उत्तर महाराष्ट्र महिला अध्यक्षपदी दहिवद येथील लोकनियुक्त सरपंच तसेच अमळनेर कृषी उत्पन्न बाजार...

आमदार अनिल पाटील यांनी केली पाडळसे प्रकल्पाच्या कामाची पाहणी…. –येत्या दीड वर्षांत धरणात दिसेल अथांग महासागर…

अमळनेर (प्रतिनिधि) गेल्या कित्येक वर्षापासून धरणाचे काम तांत्रिक, आर्थिक अडचणी तसेच राजकारणामुळे रखडले होते. यासाठी आपण पाठपुरावा करून तांत्रिक अडचणी...

एरंडोल तालुका शेतकी संघ निवडणूक महाविकास आघाडी ची बैठक संपन्न..

एरंडोल (प्रतिनिधि) एरंडोल तालुका शेतकी संघ निवडणूक संदर्भात आज महत्त्व पूर्ण बैठक संपन्न झाली या बैठकीत महाविकास आघाडी एकसंघ पूर्ण...

शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतल्यानंतर या नाटकावर पडदा पडला असल्याचे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या संपादकीयमध्ये म्हटले आहे.

24 प्राईम न्यूज 8 May 2023  महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतल्यानंतर शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या संपादकीयमध्ये...

त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले…, हा प्रश्न ऐकून अजित पवार संतापले, काय होते उत्तर..

24 प्राईम न्यूज 8 May 2023  शरद पवार यांनी मंगळवारी (2 मे) राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा केली, त्यानंतर नेते...

अजित पवारांच्या भाजपमध्ये प्रवेशाच्या अटकळी, काका शरदचे कौतुक, म्हणाले- संभ्रम पसरवला जात आहे..

24 प्राईम न्यूज 7May 2023  शरद पवार यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. मात्र,...

*श्री. संत सद्गुरु सखाराम महाराज यात्रोत्सवात प्लास्टिक मुक्त अभियान राबविण्यात आले.

अमळनेर ( प्रतिनिधि ) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव चे कुलगुरू प्रोफेसर व्ही एल माहेश्वरी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय...

You may have missed