खेडी, खर्दे, वासरे येथे रंगला विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन सोहळा . -सौ जयश्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत झाला कार्यक्रम
अमळनेर/प्रतिनिधि अमळनेर तालुक्यातील खेडी, खर्दे, वासरे येथे मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नाने मंजुर झालेल्या विकासकामांचे भूमिपूजन लोकार्पण माजी जि....
