बातमी

गौ मातेस जिवदान ; गौरक्षक समाधान धनगर यांची तत्परता.

पारोळा प्रतिनिधी/प्रकाश पाटील पारोळा - गौ मातेवर मध्यरात्री वेळेवर तात्काळ उपचार झाल्याने तिला जिवदान मिळाले,गौरक्षक समाधान धनगर यांची तत्परता व...

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे पथसंचलन.

पारोळा प्रतिनिधी/प्रकाश पाटील पारोळा - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राहावी म्हणून पोलिस प्रशासनातर्फे शहरातील संवेदनशील व वर्दळीच्या...

मेहू येथे ४५ वर्षीय इसमाची गळफास.

पारोळा प्रतिनिधी /प्रकाश पाटील पारोळा - तालुक्यातील मेहू येथे ४५ वर्षीय इसमाने लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केली....

भावसार समाजाचा वधू वर परिचय मेळावा १२ मे ला होणार!

अमळनेर /प्रतिनिधी. विदर्भ भावसार समाज संस्था तथा बार्शीटाकळी क्षत्रिय भावसार समाज यांच्या संयुक्त विद्यमाने बार्शीटाकळी येथे भावसार समाजाचा भव्य वधू...

विश्रांतीनंतर पवार ८ मेपासून प्रचारात

24 प्राईम न्यूज 7 May 2024. प्रकृती अस्वास्थ्यामुळेडॉक्टरांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसशरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांचेसोमवारचे सर्व कार्यक्रम रद्द...

पवार कुटुंबीयांमधील नणंद-भावजय यांच्यातील लढतीमुळे साऱ्या राज्याचे लक्ष.

24 प्राईम न्यूज 7 May 2024. पवार कुटुंबीयांमधील नणंद-भावजय यांच्यातील लढतीमुळे साऱ्या राज्याचे लक्ष या मतदारसंघाकडे लागले आहे. महाविकास आघाडीच्या...

गळफास घेत विद्यार्थिनीची अमळनेरात आत्महत्या.

अमळनेर: प्रतिनिधि. नाशिक येथे पॉलिटेक्निकच्या परीक्षा दिलेल्या १९ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास...

१९ मे रोजी १८ वर्षांखालील मुलांच्या कुस्ती स्पर्धेचे आयोजन. -स्पर्धे मध्ये जळगाव,धुळे,नंदुरबार जिल्हयातील पहिलवान.

अमळनेर/प्रतिनिधी. शिवाजीनगर येथील जयहिंद व्यायामशाळेतर्फे १९ मे रोजी १८ वर्षांखालील मुलांच्या कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळी...

स्वतःच्या विहिरीवरून टॅकर द्वारे झाडाना पाणी देत दिले जीवदान.

आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. अमळनेर/प्रतिनिधी. तीव्र उष्णतेपासून शालेय परिसरातील झाडे वाचविण्याची धडपड८० ते ९० झाडांना टँकरने पाणी पुरवठापिंपळे प्रतिनिधी :-...

आधी आमदारकीचा राजीनामा द्या, मगच प्रचारात या ! -गिरीश महाजनांनी खडसेंना सुनावले.

24 प्राईम न्यूज 5 May 2024. एकनाथ खडसे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. खडसे यांनी आगोदर आमदारकीचा राजीनामा द्यावा. मग भाजपचे काम...

You may have missed