सर्वपक्षीय भव्य अस्मिता बाईक महारॅलीने वेधले संपूर्ण अमळनेरकरांचे लक्ष. -विविध ठिकाणी जेसीबीद्वारे फुलांचा वर्षाव,स्मिता वाघांसाठी मंत्री अनिल पाटलांनी घातली साद..
अमळनेर-/प्रतिनिधि. जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता उदय वाघ यांना जाहीर समर्थन देण्यासाठी भव्य सर्वपक्षीय अस्मिता बाईक महारॅलीने संपूर्ण अमळनेरकरांचे...
