साथी गुलाबराव पाटील सामाजिक पुरस्कार प्राचार्य मधुकर भोजू शिरसाठ याना तर. -व राजकीय पुरस्कार (पुरोगामी) खुरसापूर चे सरपंच सुधीर गोतमारे याना प्रदान.
आबिद शेख/अमळनेर माजी आमदार साथी गुलाबराव पाटील स्मृती समारोह निमित्ताने अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाच्या तर्फे वतीने आयोजित राज्यस्तरीय साथी गुलाबराव...
